Biography of shahrukh khan in marathi rava
शाहरुख खान परिचय Shahrukh Khan Biograph in Marathi
शाहरुख खान परिचय, Shahrukh Khan Biography
मित्रानो आज आपण हिन्दी चित्रपठ जगताचा बादशाह शाहरुख खान यांचा जीवन परिचय पाहणार आहोत.
जर आपणार आवडल्यास मित्राना शेअर करा.
शाहरुख खान परिचय Shahrukh Khan Biograph show Marathi |
शाहरुख खान परिचय, Shahrukh Khan Memoir in Marathi
बॉलीवूड कहा बादशाह ओळखला जाणार शाहरुख खान यांचा जन्म २ नोवेंबर १९६५ रोजी नवी दिल्ली येथे झाला. त्यांनी हंसराज कॉलेज आणि दिल्ली यूनिवर्सिटी मधून शिक्षण पूर्ण केल. जिथे त्यांनी एकोनिमिक्स मधून पदवी मिळवली. शाहरुख खान यांनी १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या फौजी या टेलिविजन मालिकेतून अभिनय करकीर्तीला सुरुवात केली. त्याने १९९२ मध्ये दिवाणा या चित्रपटा द्वारे पदार्पण केले. त्याने ८० हूंन आधिक चित्रपटामध्ये काम केले आहे. 'शाहरुख खान परिचय, Shahrukh Khan Biography'
त्याने अभिनय व्यतिरिक्त त्याने रेड चिलीस एन्टरताईनमेंट अंतगरत आणेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.
''Shahrukh Khan Biography in Marathi'' शाहरुख खान याला भारतातील पदयश्रि व पदयाभूषण दोन सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.
शाहरुख खान परिचय
जन्मतारीख : २ नवेंबर, १९६५
जन्मस्थान : मुंबई
वडिलांचे नाव : मीर ताज मोहम्मद खान
आईचे नाव : लतीफ फतीमा
पत्नी : गौरी खान (डिजायनर)
मुले : आर्यन, अब्राम, सुहाना
पहिला चित्रपट : दिवाना (१९९२)